YouTube

1.15 Lac+ Subscribers

Telegram

30K+ Subscribers

App

20K Downloads

नमस्कार, मी अमोल आगरकर, तुम्हा सर्वांचे इंजिनीअर अमोल या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स मिळतील. जॉब , सरकारी भरती, माहिती इत्यादी. ते ही फ्री मध्ये.

Er. Amol Agarkar, Electrical Engineer, 16 Years of Experience.

२० हजारहून जास्त सबस्क्राईबर

1 लाखांहून जास्त सबस्क्राईबर, YouTube वर 10,28,73,10 पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.

सरकारी योजना, शेतकरी अपडेट्स, महत्वाचे GR (शासन निर्णय), वेळोवेळी शैक्षणिक माहिती ग्रुप मध्ये मिळेल

जॉब / सरकारी भरती

Show off your recent posts in a standard format with no border by enabling the Carousel option.

What people say

Good morning sir,
Mi Ruchita Sudhakar Soyam maz mahadiscom JE sathi selection zalay Thankyou so much sir for such guidance and support
Ruchita Soyam
जसे अवघ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांची माहिती / मार्गदर्शन मोलाचे ठरते तसेच आम्हा इलेक्ट्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सन्माननीय. अमोल सर (इंजि.) अंदाज/माहिती/मार्गदर्शन मोलाचे आहे आणि राहणार यापुढेही
Pratik Raut
तुमच्या मार्गदर्शनाने आणि तुम्ही दिलेल्या ऑनलाईन बॅच च्या शिक्षणाने आज माझी INDIA GOVERNMENT MINT मध्ये SUB STATION OPERATOR म्हणून निवड झाली त्या साठी मी आपले मनापासून आभार मानतो
Vikram Tulsiram
गेल्या दीड वर्षांपासून सर you tube वरील प्रत्येक session पाहिल्यावर अत्यंत मोलाची माहिती आम्हाला मिळाली आहे. MSEB क्षेत्रात आमचे कोणीच जवळचे नसल्यामुळे तुम्ही आमच्यासाठी देवदूत च ठरले आहात सर Ji
Member Pratik